ब्रिटनने नाकारलेल्या इंजेक्शन सिरींजचा हिंदुस्थानात वापर.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ..

इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एनएसएच) असुरक्षित ठरवलेल्या ग्रीसबॉय एमएस १६ आणि एमएस २६ या इंजेक्शनच्या सिरींज हिंदुस्थानी रुग्णालयांत सर्रास वापरल्या जात आहेत.

Read more

“पालघर मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांची आता खैर नाही “- पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे

प्रतिबंध असताना देखील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सबंधित पोलीस ठाण्यांना दिले.

Read more

पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकिय ईतिहासात प्रथमचं दुर्मिळ प्रकारात डाॅ. नी एका वृद्धेला दिले जीवनदान..

लक्ष्मीबाईंची प्रकृती ही स्थिर आहे व सुदर्शन मराठी शी बोलताना त्यांनी डाॅ.अक्षय बाफना यांना देवाची उपमा दिली.

Read more

अकोल्याच्या पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनता दरबार

शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य सेवा विषयक अडचणी तातडीने सोडवण्यासाठी वैद्यकीय अधिकार्यंनी सजग राहावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली

Read more

डॉक्टरांचा संप मागे, आएमएची मुख्य मागणी मान्य

आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. हीच आयएमएची मुख्य मागणी होती.

Read more

नॅशनल मेडिकल काऊंन्सिल विधेयकाविरोधात देशभरातले डॉक्टर आज संपावर

मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया बरखास्त करुन त्याजागी नॅशनल मेडिकल कमिशन आणण्यासाठीच्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता

Read more

भोजन कसे घ्यावे ?

आपल्याकडे अन्नाला ‘परब्रह्म’ म्हणतात. वेदांमध्येही ‘आहार’ या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. डोळ्यांना भावणारे, नाकाला सुवास देणारे, जिव्हेला तृप्त करणारे असे अन्न (आहार) असावे.

Read more

ग्लोबल वाॅर्मिंगचा परिणाम कसा होतो किडनीवर पहा…

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच वाढत्या उष्णतेचा परिणाम हा प्रश्नर पुन्हा ऐरणीवर आला आहे. आधुनिकीकरणाच्या गोंडस नावाखाली मानवाने केलेल्या अमानुष वृक्षतोडीमुळे हे दुष्परिणाम मोठया प्रमाणावर होत आहेत.

Read more